Video Description
Fuel Price Hike News | पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ... पेट्रोल 87 पैशांनी महागलं... तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ... सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री..
Sunil Tatkare Meet CM Fadnavis | राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट... दोन दिवसांपूर्वी पार्थ पवारांनीही घेतली होती फडणवीसांची भेट.. राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी गेल्याची चर्चा...
Dhananjay Munde Meet CM Fadnavis News | धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट... वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला शिखर समितीच्या बैठकीत सुधारित 301 कोटी 54 लाखांची मंजुरी... परळीकरांच्या वतीने धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार..
Nagesh Patil Ashtikar Meet Eknath Shinde | ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील-आष्टीकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट... आष्टीकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा तर श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजेंचीही उपस्थिती...
Shivraj Motegaonkar News | नीट पेपरफुटी प्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर, कुलकर्णीच्या चौकशीतून समोर आलं नाव
Ashok Kharat News | अशोक खरात आणि नामकर्ण आवारेची न्यायालयीन कोठडीत रवानगी... आज ईडी अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता.. तर खरातला कोर्टातही करणार हजर...
Maharashtra Heat Wave News | विदर्भ आणि मराठवाड्यात आठवडाभर उष्णतेची लाट राहणार.. अनेक जिल्ह्यातील तापमान वाढणार... हवामान खात्याचा अंदाज...
Indias First Bullet Train | भारताच्या बुलेट ट्रेनचा पहिला लूक न्यूज एटीन मराठीवर... मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पासाठी प्रस्तावित डिझाईन... बुलेट ट्रेनमध्ये एकूण 8 डबे असणार...
#fuelpricehike #petrolpricespike #suniltatkare #ncp #prafulpatel #ncpcrisis #marathinews #dhananjaymunde #nageshpatilashtikar #shivrajmotegaonkar #neetpaperleakbreaking #ashokkharat #maharashtraheatwave #bullettrain #sunetrapawar #rohitpawar #maharashtrapolitics #news18marathinews
Watch LIVE coverage on News18 Marathi for the latest breaking news from Mumbai, Maharashtra, and across India, including petrol and diesel price hike, Mumbai water crisis updates, women reaction in Jalgaon after PM Narendra Modi’s appeal on gold purchases, Konkan mango and cashew farmers protest march to CM Devendra Fadnavis’ Varsha bungalow, Maharashtra politics, public issues, and fast, accurate Marathi news only on News18 Marathi.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Marathi's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
ID_PK